Join us
Daily Top 2Weekly Top 5

श्रद्धा ड्रीमगर्ल!

By admin | Updated: May 12, 2015 23:15 IST

हेमा मालिनी यांची एकेकाळी बॉलीवूडमधील ड्रीमगर्ल अशी ओळख राहिली. अलीकडेच त्यांनी श्रद्धा कपूरला आपण बॉलीवूडमधील आगामी ड्रीमगर्लच्या

हेमा मालिनी यांची एकेकाळी बॉलीवूडमधील ड्रीमगर्ल अशी ओळख राहिली. अलीकडेच त्यांनी श्रद्धा कपूरला आपण बॉलीवूडमधील आगामी ड्रीमगर्लच्या रूपात पाहत असल्याचे म्हटले आहे. सध्याच्या आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये श्रद्धा अधिक सुंदर असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. हेमा मालिनी यांनी आपली इतकी प्रशंसा केली, हे समजताच श्रद्धाच्या आनंदाला पारावार उरला नाही. ही शुभवार्ता तिने आपली आई शिवांगीला फोनवरूनदेखील सांगितली.