Join us
Daily Top 2Weekly Top 5

झी चित्र गौरव पुरस्कार सोहळ्यात या दिग्गजांनी लावली हजेरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 19:55 IST

झी चित्र गौरव पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. या पुरस्कार सोहळ्याचे सूत्रसंचालन अभिनेता सुमित राघवन आणि प्रसाद ओक यांनी केले. या सोहळ्याला मराठी आणि बॉलिवूड इंडस्ट्रीतील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली.

झी चित्र गौरव पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. या पुरस्कार सोहळ्याचे सूत्रसंचालन अभिनेता सुमित राघवन आणि प्रसाद ओक यांनी केले. या सोहळ्याला मराठी आणि बॉलिवूड इंडस्ट्रीतील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली.माधुरी दीक्षितअशोक सराफ आणि निवेदिता सराफसोनाली कुलकर्णीरेशम टिपणीससोनाली कुलकर्णीचिन्मय मांडलेकरमहेश कोठारेसई ताम्हणकरअभिनय देवआदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकरसिद्धार्थ जाधववंदना गुप्तेमिथिला पालकरक्रांती रेडकर