Join us
Daily Top 2Weekly Top 5

मराठी सेलेब्रिटींनी दिल्या शुभेच्छा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2016 01:42 IST

चिंब भिजलेले, मन उधाण वाºयांचे,सूर निरागस हो यांसारख्या मराठी गाण्यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाºया शंकर महादेवन यांचा आज वाढदिवस ...

चिंब भिजलेले, मन उधाण वाºयांचे,सूर निरागस हो यांसारख्या मराठी गाण्यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाºया शंकर महादेवन यांचा आज वाढदिवस आहे.त्यांच्या या गाण्यांनी प्रेक्षकच नाही तर बॉलिवुड व मराठी कलाकारांच्या देखील मनावर शंकर महादेवन यांच्या सुरेख आवाजांनी जादू केलेली दिसते. कारण सकाळपासून सुबोध भावे, स्वप्नील जोशी, महेश काळे, अमृता खानविलकर यांसारख्या मराठी सेलेब्रिटीच्या शुभेच्छाचा पाउस सोशलमिडीयावर पडत आहे.