Join us
Daily Top 2Weekly Top 5

गौतम होणार सम्राट अशोक?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2016 23:42 IST

अभिनेता गौतम रोडे याने ‘सूर्यपूत्र कर्ण’ मालिकेत मुख्य भूमिका केली आहे. त्याला आणखी एक  भूमिकेसाठी आॅफर मिळाली आहे. टीव्ही ...

अभिनेता गौतम रोडे याने ‘सूर्यपूत्र कर्ण’ मालिकेत मुख्य भूमिका केली आहे. त्याला आणखी एक  भूमिकेसाठी आॅफर मिळाली आहे. टीव्ही शो ‘चक्रवर्ती अशोक सम्राट’ मालिकेत मुख्य भुमिकेची आॅफर त्याला मिळाली. यात लीप घेण्यात आला असून चांगल्या कलाकाराची निवड करणे हे दिग्दर्शकासाठी महत्त्वाचे मानण्यात येते.