Join us

जेव्हा रानीने लगावली राजाच्या श्रीमुखात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2016 14:50 IST

'एक था राजा' या मालिकेत सध्या राजा-रानीचा होतोय आमना सामना, राजासध्या रानीची छेड काढून तिला त्रास देतोय.जेव्हा राजाचं वागणूक ...

'एक था राजा' या मालिकेत सध्या राजा-रानीचा होतोय आमना सामना, राजासध्या रानीची छेड काढून तिला त्रास देतोय.जेव्हा राजाचं वागणूक जरा जास्तच बेशिस्त होत जातं तेव्हा मात्र रानीलाही होतो राग अनावर. राजाला प्रत्युत्तर म्हणून राजाला श्रीमुखात लगावते. मात्र या राजाला जर रानीचं मनं जिंकायचं असेलच तर तेही प्रेमाने जिंकावं लागेल हेच आमचं म्हणणं आहे.