Join us

टिक्काचे १०० एपिसोड पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2016 02:53 IST

झी टीव्हीवरील मालिका ‘काला टिक्का’ चे १०० एपिसोड्स पूर्ण झाले आहेत. सध्या टीममध्ये सेलिब्रेशन्स आणि धम्माल सुरू आहे. हा ...

झी टीव्हीवरील मालिका ‘काला टिक्का’ चे १०० एपिसोड्स पूर्ण झाले आहेत. सध्या टीममध्ये सेलिब्रेशन्स आणि धम्माल सुरू आहे. हा शो रोहन गंडोत्रा, फेनिल उम्रिगर आणि सिम्रन परिंजा यांनी सेटवर केक कटिंग करून हा आनंद साजरा केला. रोहनला भेटल्यानंतर तो म्हणाला,‘ या शो चा भाग असल्याचा मला खुप आनंद वाटतो.’