Join us

स्वरा-संस्कारचा रोमान्स!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2016 01:18 IST

कलर्स वाहिनीवरील मालिका ‘स्वरागिनी’ मध्ये स्वरा आणि संस्कार हे दोघेही सध्या मालिकेत ते अत्यंत रोमँटिक मोमेंट्स जगत आहेत. खुप ...

कलर्स वाहिनीवरील मालिका ‘स्वरागिनी’ मध्ये स्वरा आणि संस्कार हे दोघेही सध्या मालिकेत ते अत्यंत रोमँटिक मोमेंट्स जगत आहेत. खुप दिवसांपासुन ते एकमेकांसोबत वेळ घालवण्याचा प्रयत्न करत होते. फायनली त्यांना एकमेकांसोबत वेळ घालवता आलाच. काव्या त्यांच्यात दुरावा निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहे.