विवाहबाह्य संबंध, घटस्फोट, भांडणे असे काहीसे 'स्वारागिनी'चे वातावरण आगामी काही दिवस असणार आहे. आदर्शचे अफेयर स्वराला कळाल्यानंतर ती त्याला कुटुंबासमोर याबद्दल विचारते. तिच्या प्रश्नांना उत्तरे देऊ न दिल्यामुळे ती खडेबोल सुनावते. यादरम्यान ती सिद्ध करते की रागिनीला संस्कारने मारहान नाही केली.