Join us

​सनीला लिओनीला नव्हता बोलायचा ‘तो’ डायलॅाग

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2016 15:03 IST

सनी लिओनी जिथे जाणार त्याची चर्चा तर होणारच. छोट्या पडद्यावरचा 'भाभीजी घर पर है' या मालिकेत तिने हजेरी लावली. ...

सनी लिओनी जिथे जाणार त्याची चर्चा तर होणारच. छोट्या पडद्यावरचा 'भाभीजी घर पर है' या मालिकेत तिने हजेरी लावली. यावेळी ‘सही पकडे है’ हा डायलॅाग सनीला बोलायचा होता. मात्र तिने ऐनवेळी हा डायलॅाग बोलण्यास नकार दिला. या डायलॅागमुळे खूप डबल मिनिंग विनोद होतील अशी भीती सनीला होती. म्हणून तिने स्क्रीप्टमध्ये बदल करण्याची मागणी केली. मात्र मालिकेच्या टीमने सनी आणि तिचा नवरा डॅनिअलला या डायलॅागचं महत्त्व पटवून दिलं. त्यानंतर कुठे सनी हा डायलॅाग बोलण्यासाठी राजी झाली.