आजच्या सेल्फीयुगात फोटोचे सगळेच क्रेझी झालेले दिसतात. लहानांपासून ते मोठयापर्यत प्रत्येकजण हल्ली मोबाईल हातातच असल्यामुळे प्रत्येकजण आपल्या स्पेशल क्षणांचा साठा करण्यास उत्सुक असतात. पण कित्येक फोटोमध्ये आपला फेव्हरेट फोटो देखील असतो. जो आपण स्वत: म्हणतो की, हा माझा फेव्हरेट फोटो आहे. असाच एक फेव्हरेट फोटो अभिनेता सुबोध भावेचा आहे. हा फेव्हरेट फोटो त्याने सोशलमिडीयावर अपडेट केला आहे. यामध्ये सुबोध अत्यंत हटके व वेस्टर्न लुकमध्ये झळकत आहे. डोक्यावर हॅट, गॉगल, टीशर्ट, जॅकेट यामध्ये सुबोध एकदम भारी दिसत आहे. त्याचा हा फोटो पाहता, असेच म्हणावे लागेल की, यो यो सुबोध भावे.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}