श्रृती मराठेने मराठीसह दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही आपल्या अभिनयाने फॅन्सची मने जिंकली आहेत. अभिनय आणि सौंदर्याची परी असलेल्या श्रृतीने फॅन्सवर वेगळीच जादू केली आहे.
हिरव्या रंगाच्या साडीत खुललं श्रृतीचं सौंदर्य, फॅन्स म्हणाले- इंडियन ब्युटी इज बेस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2019 07:00 IST
श्रृती मराठेने मराठीसह दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही आपल्या अभिनयाने फॅन्सची मने जिंकली आहेत. श्रृतीने सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच आपल्या फॅन्सच्या संपर्कात असते.
हिरव्या रंगाच्या साडीत खुललं श्रृतीचं सौंदर्य, फॅन्स म्हणाले- इंडियन ब्युटी इज बेस्ट
ठळक मुद्देश्रृतीने आपल्या साडीमधला एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहेहिरव्या रंगाची साडी श्रृतीच्या सौंदर्याला चार चांद लावतो आहे