Join us

श्रेया घोषाल आता छोटया पडदयावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2016 15:52 IST

बॉलीवुडची तगडी गायिका श्रेया घोषाल आता, मराठी मालिकेच्या टायटल सॉगला आपला सुरेख आवाज देण्यास सज्ज झाली आहे. यापूर्वी श्रेयाने ...

बॉलीवुडची तगडी गायिका श्रेया घोषाल आता, मराठी मालिकेच्या टायटल सॉगला आपला सुरेख आवाज देण्यास सज्ज झाली आहे. यापूर्वी श्रेयाने मराठी चित्रपटातील अनेक गाण्यांना आपला आवाज दिला आहे. आता ती चक्क मराठी  छोटया पदडयावर पदापर्ण करणार आहे. श्रेयाने खुलता कळी खुलेना या नवीन मालिकेच्या शीर्षक गीताला आवाज दिला आहे.