Join us
Daily Top 2Weekly Top 5

शिल्पा शिंदे करतेय आयटम नंबर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2016 13:54 IST

‘भाभाजी घर पर है’ मालिकेतील पहिली अंगुरी भाभी म्हणजेच शिल्पा शिंदे लवकरच ‘पटेल की पंजाबी शादी’ सिनेमात ऋषी  आयटम ...

‘भाभाजी घर पर है’ मालिकेतील पहिली अंगुरी भाभी म्हणजेच शिल्पा शिंदे लवकरच ‘पटेल की पंजाबी शादी’ सिनेमात ऋषी  आयटम नंबर करणारतांना दिसणार आहे. विशेष म्णहेज शिल्पा ऋषी कपूरसोबत हे आयटम  साँग करतेय. याचं नृत्यदिग्दर्शन गणेश आचार्य करतायेत. ‘भाभीजी घर पर है’ ही मालिका मध्येच सोडण्याचा निर्णय शिल्पा शिंदेने घेतला होता. यानंतर निर्माते आणि शिल्पा यांच्यातील वादामुळे ती कोणतीच मालिका करत नव्हती. शिल्पा ‘कॉन्ट्रोव्हर्शियल भाभी’ या वेब सीरिजमध्ये दिसली होती, पण टीव्ही मालिकातून ती गायबच होती. त्यामुळे आता शिल्पाला नव्या अंदाजात  पाहण्यासाठी तिचे चाहते नक्कीच उत्सुक असतील.