Join us

‘ओम शांती ओम’च्या सेटवर अपारशक्ती खुराणाला झाले अश्रृ अनावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2017 13:48 IST

cnxoldfiles/a>हा प्रसिद्ध अभिनेता आयुषमान खुराणाचा भाऊ आहे. त्याने आपल्या भावाच्या पावलावर पाऊल ठेवून सात उच्चके या चित्रपटाद्वारे त्याच्या कारकिर्दीला ...

cnxoldfiles/a>हा प्रसिद्ध अभिनेता आयुषमान खुराणाचा भाऊ आहे. त्याने आपल्या भावाच्या पावलावर पाऊल ठेवून सात उच्चके या चित्रपटाद्वारे त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्याने चित्रपट आणि वेबसिरिजमध्ये काम केले आहे. पण छोट्या पडद्यावर काम करण्याचा हा त्याचा पहिलाच अनुभव आहे.बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि गायक-संगीतकार शेखर रावजीयानी तसेच बेबी डॉल या गाण्यामुळे नावारूपाला आलेली कनिका कपूर या कार्यक्रमात प्रेक्षकांना परीक्षकाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे.“भारतीय टेलिव्हिजनवर पहिल्यांदाच प्रेक्षकांना भक्ती संगीतावर आधारित एक रिअॅलिटी शो पाहायला मिळणार आहे. या आगळ्य़ा कार्यक्रमात मला सूत्रधार म्हणून सहभागी होता आलं, याबद्दल मी स्वत:ला भाग्यवान समजतो तसेच र्यक्रमाच्या यशासाठी सर्व स्पर्धकही खूप मेहनत घेत असल्याचे अपारशक्ती खुराणाने सांगितले.