ती आहे बोल्ड, ती आहे बिनधास्त... ती आहे इंटरनेटवरील मोस्ट सर्चड सेलिब्रिटी, नेटिझन्सना तिने अक्षरक्षा वेड लावलं आहे. आपल्या बोल्ड आणि बिनधास्त अंदाजाने रुमा शर्माने चाहत्यांना वेड लावले आहे. तिच्या इन्स्टाग्रामवर नजर टाकल्यास तुम्हाला तिच्या विविध अदा पाहायला मिळतील. ती आपले फोटोसुद्धा फॅन्ससह शेअर करत असते आणि त्यांच्याशी संवादही साधत असते.
आपल्या बोल्डनेसमुळे रुमा शर्मा नेहमीच चर्चेत असते. आज पुन्हा एकदा तिच्या बोल्ड फोटोंमुळे ती चर्चेत आली आहे. रुमाने तिचे काही फोटोज इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती बाथरोबमध्ये पोझ देताना दिसत आहे. लाईक्स आणि कमेंटस करत पसंती देत आहेत. तिचा हा हॉट अंदाजही रसिकांची तुफान पसंती मिळवत आहे. याआधीही रुमाने बरेच फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले होते. रुमा आपल्या बोल्ड स्टाईलमध्ये फोटो सोशल मीडियावर शेअर करताच तिला लाखो लाइक्स मिळतात.
रुमाचा हा अंदाज कुणालाही घायाळ करेल. सोशल मीडियावर सध्या रुमाच्याच फोटोची चर्चा रंगली आहे.यातील एका फोटोत काही फोटोत स्टनिंग अंदाज तुम्हालाही क्लीन बोल्ड केल्याशिवाय राहणार नाही. मादक अदा आणि त्याहून सेक्सी पोझ आणि हॉट ड्रेसिंग अशा अवतारात रुमाचा हा फोटो आहे.
सुंदर दिसणं आणि उत्तम आरोग्य असणं कोणाला बरं नाही आवडणार..... या धकाधकीच्या आणि धावपळीच्या जीवनात आरोग्य उत्तम राखणं सगळ्यात कठीण काम... मात्र सा-यांच्या या अडचणी आता दूर होणार आहेत..रुमा शर्मा नेहमीच तिच्या वर्कआऊट व्हिडीओ आणि फोटोमुळे इतरांना प्रेरणा देत असते. ती फिटनेस फ्रिक आहे हे जगजाहीर आहे. रुमा ही चोखदंड आहे. ती जे काही करते त्यात काही ना काही खासियत असतेच.
तिचा व्हायरल झालेल्या फोटोत याची प्रचिती येईल. फोटोत ती वरं डोकं खाली पाय अशा रितीने वर्कआऊट करताना पाहायला मिळत आहे. इतर अभिनेत्रींप्रमाणे रुमाही फिटनेस फ्रिक अभिनेत्री आहे. तिचे फिटनेस प्रेम पाहून भल्या भल्यांची बोलती बंद नाही झाली तरच नवल.