Join us
Daily Top 2Weekly Top 5

झी मराठी पुरस्कार सोहळ्यात दिसली रिल व्हिडीओची धूम, पाहा कोणी काय केली होती स्टाईल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2021 11:10 IST

झी मराठी पुरस्कार सोहळा मोठ्या थाटामाटत पार पडला.

झी मराठी पुरस्कार सोहळा मोठ्या थाटामाटत पार पडला. दरवर्षी प्रमाणे यावेळी रेड कार्पेटवर यंदाही कलाकारांचा जलवा दिसला. या सोहळ्याला चंदेरी दुनियेतील लखलखते तारे अवतरले होते. संपूर्ण महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या लाडक्या कलाकारांनी आपल्या हटक्या अंदाजात या पुरस्कार सोहळ्याला चार चांद लावले.या पुरस्कार सोहळ्यात यंदा रिल व्हिडीओचा धुमाकूळ दिसला. मिताली मयेकर, अदिती सारंगधर यांचं व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेत. 

 

 

 

 

 

 

टॅग्स :झी मराठी