Join us

​रश्मी अनपट लीड रोलमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2016 16:05 IST

 'असवा सुंदर स्वप्नांचा' बंगला या मालिकेनंतर रश्मी अनपट झी युवा चॅनलच्या  'फ्रेशर' मालिकेत एंट्री करणार आहे. विशेष म्हणजे या ...

 'असवा सुंदर स्वप्नांचा' बंगला या मालिकेनंतर रश्मी अनपट झी युवा चॅनलच्या  'फ्रेशर' मालिकेत एंट्री करणार आहे. विशेष म्हणजे या मालिकेतही रश्मी लीड रोलमध्ये असणार आहे. पुन्हा एकदा लीड रोल करायला मिळतोय त्यामुळे रश्मी आनंदात असून तिची ही नवीन भूमिका रसिकांना पसंतीस उतरणार की नाही याची चिंता तिला सतावतेय असं कळतंय.