Join us

फ्रेशर्स नवरात्री पार्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2016 18:52 IST

 फ्रेशर्स ह्या मालिकेमध्ये आजची तरुण पिढी, कॉलेजमधील फ्रेशर्सची अतरंगी यारी, त्यांच्या कॅम्पसमधली स्टोरीज अश्या तरुणाईच्या अगदी जवळच्या गोष्टी ...

 फ्रेशर्स ह्या मालिकेमध्ये आजची तरुण पिढी, कॉलेजमधील फ्रेशर्सची अतरंगी यारी, त्यांच्या कॅम्पसमधली स्टोरीज अश्या तरुणाईच्या अगदी जवळच्या गोष्टी दाखवण्यात येतात .  फ्रेशर्स हि मालिका सर्वच तरुणाईला स्वतःची स्टोरी वाटतेय  आणि त्यामुळेच या मालिकेतील सगळेच कलाकार त्यांना आपल्यातील एक वाटत आहेत . सध्या सगळीकडे दांडिया आणि गरबाची मजा सुरु असताना , फ्रेशर्स मध्ये सुद्धा आता नवरात्रीची धमाल आपल्याला पाहण्यास मिळेल .