Join us

संध्याचे जंगी बर्थडे सेलिब्रेशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2016 12:10 IST

दिया और बाती फेम संध्या राठी म्हणजेच दीपिका सिंहचा नुकताच वाढदिवस झालाय. मालिकेचं शुटींग संपल्यानंतर दीपिकाचा पती रोहित राजने ...

दिया और बाती फेम संध्या राठी म्हणजेच दीपिका सिंहचा नुकताच वाढदिवस झालाय. मालिकेचं शुटींग संपल्यानंतर दीपिकाचा पती रोहित राजने एका पार्टीचं आयोजन केलं होतं. यावेळी मालिकेतले कलाकार नेहमीची पारंपारिक वेशभूषा सोडून वेस्टर्न लूकमध्ये पाहायला मिळाले... दीपिकासाठी ही बर्थडे पार्टी एक मोठं सरप्राईज गिप्ट होतं कारण तिला तिच्या पती रोहितकडून हे मोठं गिफ्ट मिळालं होतं.