Join us
Daily Top 2Weekly Top 5

रफी मलिकची 'ये रिश्ता क्या केहलाता है' मध्ये एंट्री !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2016 13:22 IST

'ये रिश्ता क्या केहलाता है या मालिकेत लवकरच नवी एंट्री पाहायला मिळणार आहे. तेरे शहर में या गाजलेल्या मालिकेतील ...

'ये रिश्ता क्या केहलाता है या मालिकेत लवकरच नवी एंट्री पाहायला मिळणार आहे. तेरे शहर में या गाजलेल्या मालिकेतील अभिनेता रफी मलिक लवकरच ये रिश्ता क्या कहेलाता है या मालिकेतून रसिकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेतील गायूच्या आयुष्यातील नवी व्यक्ती म्हणजे रफी साकारणारी भूमिका असणार आहे.रफी यांत लष्करी जवानाची भूमिका साकारणार असून तो गायूचा बालपणीचा मित्र असणार आहे. आता रफीच्या एंट्रीनं मालिकेत काय ट्विस्ट येतंय हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.