Join us
Daily Top 2Weekly Top 5

बिग बॉसच्या एक्स कंटेस्टंटने शेअर केला Nude फोटो, बॉयफ्रेंडनेही दिली अशी प्रतिक्रीया

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2020 15:51 IST

फोटो शेअर करत म्हणाली 'चांद पर चले और वहां से कभी वापस नहीं आए' . हा फोटो पाहून अनेकांच्या संतप्त प्रतिक्रीयाही उमटत आहेत.

बिग बॉस 11 फेम बेनाफ्शा सुनवालाचा सोशल मीडियावर सध्या बरीच अॅक्टिव्ह असते. इथं ती आपल्या फॅन्सशी संवाद साधत असते. शिवाय सोशल मीडियावर स्वतःचे फोटो आणि व्हिडिओसुद्धा शेअर करत असते.

एक फोटो सोशल मीडियावर समोर येताच फोटोने सा-यांचे लक्ष वेधले आहे. हा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा न्युड फोटो आहे. हा फोटो सोशल मीडियावर समोर येताच सा-यांच्या नजरा याच फोटोकडे वळल्या आहेत. प्रियांक शर्मासह तिचा तिचे अफेअर सुरू आहे.

लॉकडाऊनदरम्यान दोघेही सतत त्यांचे फोटो शेअर करत होते. फोटो शेअर करत त्यांनी त्यांच्यातील प्रेमाची जाहिर कबुलीच दिली होती. दोघेही इतके प्रेमात बुडाले आहेत की थेट सेमी न्युड फोटोच शेअर केला. या फोटोला एक कॅप्शनही दिली  आहे. फोटो शेअर करत म्हणाली 'चांद पर चले और वहां से कभी वापस नहीं आए' . हा फोटो पाहून अनेकांच्या संतप्त प्रतिक्रीयाही उमटत आहेत. तसेच बेनाप्शाने प्रियांकची भरभरून स्तुती केली आहे. तो खूप सपोर्टीव्ह बॉयफ्रेंड असल्याचे तिने सांगितले आहे. 

मध्यंतरी बेनाप्शाने मालदीव्ह व्हॅकेशन फोटो शेअर केले होते. या फोटोत बेनाप्शा बिकीनीमध्ये दिसली होती.बिकनी लूकमध्ये पाहून नेटीझन्सही लाईक्स आणि कमेंटसचा वर्षाव करत होता.