Join us
Daily Top 2Weekly Top 5

कुंज कुटुंबियांची अंताक्षरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2016 02:59 IST

झी टीव्हीवरील मालिका ‘टशन ए ईश्क’ मालिकेत सध्या कुंज कुटुंबीय एकदम लाईट मुडमध्ये आहे. ते अंताक्षरीच्या सेशनमध्ये आता बिझी ...

झी टीव्हीवरील मालिका ‘टशन ए ईश्क’ मालिकेत सध्या कुंज कुटुंबीय एकदम लाईट मुडमध्ये आहे. ते अंताक्षरीच्या सेशनमध्ये आता बिझी असणार आहेत. कुंजला वाटले की आता अजूनही फॅमिली एकत्र आली पाहिजे. एकत्र सर्वांनी धम्माल करण्यासाठी गेट टूगेदर ठेवले आहे. चेरी कुंजला मदत करू इच्छिते.