इकबालनंतर श्रेयस पुन्हा क्रिकेटच्या मैदानावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2016 11:22 IST
क्रिकेटच्या माध्यमातून 'इक्बाल' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारा अभिनेता श्रेयस तळपदे पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावर आपला जलवा दाखविणारा आहे.
इकबालनंतर श्रेयस पुन्हा क्रिकेटच्या मैदानावर
क्रिकेटच्या माध्यमातून 'इक्बाल' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारा अभिनेता श्रेयस तळपदे पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावर आपला जलवा दाखविणारा आहे. मराठी बॉक्स क्रिकेट लीगच्या तिसºया सिझनमध्ये यंदा आपल्या श्रेयस तळपदे आपल्या बॉलिंगचा जलवा दाखविणार आहे. तसेच बॅटिंग करतानाही दिसणार आहे. इकबालनंतर श्रेयस खूप वषार्नंतर क्रिकेटच्या मैदानावर उतरणार आहे. चला तर पाहूयात आपल्या मराठमोळया श्रेयस तळपदेच्या क्रिकेटचा अंदाज. या क्रिकेट लीगचा आयोजन सुशांत शेलारनेया अभिनेत्याने केले आहे.