Join us
Daily Top 2Weekly Top 5

तेजस्विनी पंडितला हॉलिडेची गरज नाही

By admin | Updated: August 17, 2016 02:04 IST

सुट्यांचा मौसम असल्याने प्रत्येक जण हॉलिडे एन्जॉय करायला कुठे ना कुठे तरी जात आहे. पण तेजस्विनी पंडित मात्र तिच्या कामात व्यग्र आहे

सुट्यांचा मौसम असल्याने प्रत्येक जण हॉलिडे एन्जॉय करायला कुठे ना कुठे तरी जात आहे. पण तेजस्विनी पंडित मात्र तिच्या कामात व्यग्र आहे. तेजस्विनी सांगते, मी सध्या चित्रपटांच्या चित्रीकरणात खूपच व्यग्र आहे. त्यामुळे सुटींचा सीझन असला तरी मी कुठेच जाऊ शकत नाही. माझे काम माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. मी काम जरी करीत असले तरी मी खूपच आनंदी आहे. मला कामातूनच आनंद मिळतो. त्यामुळे मला आता हॉलिडेची गरजच नाहीये.