Join us

तनू, पिकूची जमली जोडी?

By admin | Updated: June 5, 2015 23:46 IST

सध्या बॉलिवूडमध्ये ‘तनू वेड्स मनू’फेम कंगना रनावत आणि ‘पिकू’फेम दीपिका पदुकोण यांचाच बोलबाला आहे. साहजिकच या दोघींमध्ये परस्पर स्पर्धा असल्याची चर्चा बॉलिवूडमध्ये आहे.

सध्या बॉलिवूडमध्ये ‘तनू वेड्स मनू’फेम कंगना रनावत आणि ‘पिकू’फेम दीपिका पदुकोण यांचाच बोलबाला आहे. साहजिकच या दोघींमध्ये परस्पर स्पर्धा असल्याची चर्चा बॉलिवूडमध्ये आहे. ‘दिल धडकने दो’ चित्रपटाच्या स्क्रीनिंगच्या निमित्ताने या दोघी एकमेकींसमोर आल्या; मात्र या टॉप ट्रेण्ड अभिनेत्रींनी हसत-खेळत चित्रपट एन्जॉय केला. हे पाहून उपस्थितांच्या भुवया तर उंचावल्याच मात्र ही जोडी देखला देवा दंडवत की खरंच जमलीय, असा प्रश्न निर्माण झालाय.