Join us

सुशांतचे चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज

By admin | Updated: November 18, 2016 04:47 IST

अभिनेता सुशांत शेलार याच्या दोन ते तीन चित्रपटांचे चित्रीकरण पूर्ण झाले आहे.

अभिनेता सुशांत शेलार याच्या दोन ते तीन चित्रपटांचे चित्रीकरण पूर्ण झाले आहे. त्याचे हे चित्रपट प्रेक्षकांना पुढच्या वर्षी पाहायला मिळणार असल्याचे समजते. दुनियादारी या चित्रपटातून प्रीतमच्या भूमिकेतील अभिनेता सुशांत शेलार याला प्रेक्षकांनी भरभरून पसंती दिली आहे. तसेच सुशांतने यापूर्वीदेखील अनेक मालिका व चित्रपटांतून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली आहे.