काही अभिनेत्री बॉलिवूडमध्ये अशा आहेत ज्या आपल्या करियरपेक्षा कॉन्ट्रव्हर्सीमुळे चर्चेत आल्या होत्या. या अभिनेत्रींमध्ये रिया चक्रवर्तीचाही समावेश आहे. सध्या रिया चक्रवर्ती सुशांत सिंग राजपूतसोबतच्या रिलेशनशीपमुळे चर्चेत आली आहे. रियाचे महेश भट यांच्यासोबतचे फोटो देखील खूप चर्चेत आले होते.खरेतर सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर रिया चक्रवर्ती जास्त चर्चेत आली. सुशांत आत्महत्येप्रकरणी पोलीस तिची चौकशी करत आहे. रिया सुशांतच्या जास्त जवळच्या व्यक्तींपैकी होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रिया व सुशांत यावर्षी नोव्हेंबरमध्ये लग्न करणार होते. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
सिनेमांपेक्षा जास्त कॉन्ट्रोव्हर्सीमुळे चर्चेत राहिली सुशांत सिंग राजपूतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती, वाचा काय आहे कारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2020 16:50 IST
सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर रिया चक्रवर्ती जास्त चर्चेत आली आहे.
सिनेमांपेक्षा जास्त कॉन्ट्रोव्हर्सीमुळे चर्चेत राहिली सुशांत सिंग राजपूतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती, वाचा काय आहे कारण
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}