Join us
Daily Top 2Weekly Top 5

शानदार आलिया

By admin | Updated: April 7, 2015 23:58 IST

सोशल मीडियातून आलियाच्या शानदार जोक्सविषयी नेहमीच चर्चा घडतात. मात्र त्याव्यतिरिक्त तिच्या चित्रपटाविषयीचे आक र्षणही जास्त असते

सोशल मीडियातून आलियाच्या शानदार जोक्सविषयी नेहमीच चर्चा घडतात. मात्र त्याव्यतिरिक्त तिच्या चित्रपटाविषयीचे आक र्षणही जास्त असते. आलिया आणि शाहीद कपूर ‘शानदार’ चित्रपटात काम करणार आहेत. ‘क्वीन’ चित्रपटाचा दिग्दर्शक विकास बहल याचे दिग्दर्शन करणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून राष्ट्रीय पुरस्कार जिंकलेले कलाकार एकत्र येणार आहेत.