Join us

वेडिंग साँग करणार सनी

By admin | Updated: September 6, 2015 02:37 IST

स नी लिआॅनला करण जोहर यांचा चित्रपट ‘ए दिल है मुश्कील’मध्ये काम करण्याची संधी मिळाली होती. यात रणबीर कपूर, ऐश्वर्या राय बच्चन आणि अनुष्का शर्मा मुख्य भूमिकेत

स नी लिआॅनला करण जोहर यांचा चित्रपट ‘ए दिल है मुश्कील’मध्ये काम करण्याची संधी मिळाली होती. यात रणबीर कपूर, ऐश्वर्या राय बच्चन आणि अनुष्का शर्मा मुख्य भूमिकेत असणार आहेत. आता चित्रपटात रणबीर आणि अनुष्कासोबत ती वेडिंग साँग करताना दिसणार आहे. या गाण्यात ती एक नववधू बनणार आहे. प्रथमच तिला मोठ्या कलाकारांसोबत काम करण्याची संधी मिळाली आहे. चित्रपटाची शूटिंग लंडनमध्ये सुरू होईल आणि सर्वात प्रथम वेडिंग साँग शूट केले जाईल.