अभिनेत्री सुलेखा तळवलकर हिच्या नव्या ‘प्राइम टाइम’ या सिनेमाचा टीझर नुकताच रिलीज झाला आहे. या सिनेमात टीव्हीवरील सीरिअल्स आणि शोची ‘अॅडिक्ट’ असलेल्या गृहिणीच्या भूमिकेत सुलेखा दिसणार आहे. प्रमोद कश्यप दिग्दर्शित या सिनेमात ज्येष्ठ अभिनेते किशोर प्रधान, कविता देव, मिलिंद शिंत्रे आणि अनुराग वरळीकर अशी स्टारकास्ट असणार आहे.
सुलेखाचा ‘प्राइम टाइम’
By admin | Updated: April 14, 2015 23:58 IST