Join us

सुबोधनं जपलं शाळेप्रति प्रेम!

By admin | Updated: June 1, 2015 23:06 IST

अभिनेता सुबोध भावेला ज्या शाळेने घडवले त्या शाळेचे ऋण फेडण्याचा प्रयत्न त्याने केला आहे. त्याच्या पुण्यातल्या शाळेला येत्या २६ जून रोजी

अभिनेता सुबोध भावेला ज्या शाळेने घडवले त्या शाळेचे ऋण फेडण्याचा प्रयत्न त्याने केला आहे. त्याच्या पुण्यातल्या शाळेला येत्या २६ जून रोजी १०० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने सर्व माजी विद्यार्थ्यांना एकत्र येण्याचे आवाहन त्याने सोशल साइटवर केले आहे. या आवाहनावरून शाळेशी असलेले त्याचे भावबंध किती गहिरे आहेत हेच दिसून येते.