Join us
Daily Top 2Weekly Top 5

ही आहे सुबोधची लाडकी अभिनेत्री

By admin | Updated: August 22, 2016 02:31 IST

प्रत्येक कलाकाराचं कुणी ना कुणी फेव्हरेट को-स्टार असतं. त्या अभिनेत्री किंवा अभिनेत्यासह काम करणं त्यांना आवडतं.

प्रत्येक कलाकाराचं कुणी ना कुणी फेव्हरेट को-स्टार असतं. त्या अभिनेत्री किंवा अभिनेत्यासह काम करणं त्यांना आवडतं. अशीच काहीशी केमिस्ट्री अभिनेता सुबोध भावेची अभिनेत्री अमृता सुभाषसह आहे. अमृतासह काम करायला नेहमीच आवडतं आणि ती आपली आवडती को-स्टार असल्याचं खुद्द सुबोधनं म्हटलंय. तसंच, तिच्यासह काम करताना नेहमी नवनवीन शिकायला मिळतं, असंही सुबोधनं आवर्जून सांगितलंय. त्यानं नुकताच अमृतासोबतचा सेल्फीसुद्धा ट्विटरवर अपलोड केलाय. ही जोडी गोविंद निहलानी यांच्या आगामी सिनेमात झळकणार आहे.