मीनाक्षी कुलकर्णी, ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १७ - हिंदी चित्रपटसृष्टीतील विनोदी चित्रपटांच्या यादीतील एक प्रमुख चित्रपट ' अंदाज अपना अपना' चा सीक्वेल लवकरच येणार आहे. या ओरिजनल चित्रपटात धमाल उडवणारी आमिर- सलामनची जोडीच सिक्वेलमध्येही धूम उडवणार आहे.
याच चित्रपटातील १० फेमस डायलॉग खास तुमच्यासाठी...
1) मैं तो कहता हूँ आप पुरूष ही नही है, महापुरूष है महापुरूष..!
2) क्राइम मास्टर गोगो नाम है मेरा, आखें निकाल के गोटियां खेलता हूँ मैं...
3) तेजा मैं हू, मार्क इधर है!
4) गोगोजी आपका घागरा..!
5) ब्रेड का बादशहा और ऑमलेट का राजा - बजाज - हमारा बजाज!
6) सॉरी बॉस - गलतीसे मिस्टेक हो गया..!
7) ये वास्को दि गामा की गन है या किसीके मामा की गन?
8) ये तेजा तेजा क्या है, ये तेजा तेजा !
9) आया हूँ, कुछ तो चुरा कर जाऊंगा... खानदानी चोर हूँ मे, खानदानी... मोगॅम्बो का भतीजा, गोगो!
10) तुम्हारा नाम क्या है रवीना ?