Join us
Daily Top 2Weekly Top 5

संग्रामची जिद्द!

By admin | Updated: April 7, 2015 23:54 IST

विविध मालिका, तसेच रंगभूमीवर आपल्या अभिनयाची चुणूक दाखवल्यानंतर संग्राम समेळ आता रु पेरी पडद्यावर पदार्पण करत आहे

विविध मालिका, तसेच रंगभूमीवर आपल्या अभिनयाची चुणूक दाखवल्यानंतर संग्राम समेळ आता रु पेरी पडद्यावर पदार्पण करत आहे. एका सत्यघटनेवर आधारित असलेल्या ‘ब्रेव्हहार्ट’ या मराठी चित्रपटातून तो असाध्य आजाराशी झुंजणाऱ्या मुलाची व्यक्तिरेखा साकारत आहे. जगण्याची जिद्द मांडणाऱ्या या कथेत समरस होण्यासाठी आता संग्राम जिद्दीने कामाला लागला आहे.