शाहरूखने त्याच्या वाढदिवसाला घोषणा केली होती की, आगामी वर्षात तो तब्बल तीन चित्रपट करेल. कदाचित, हे तीनही चित्रपट रोहीत शेट्टीसोबतच करण्याचे संकेतही त्याने दिलेत. चित्रपटाची कहाणी चांगली असणे आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्याने सांगितले. चित्रपट स्वीकारताना कोणती अभिनेत्री आपली सहकलाकार होणार हे आपण पाहत नसून, चित्रपटाची कथा कोणती आहे आणि दिग्दर्शक कोण आहे, याला जास्त महत्त्व देत असल्याचे त्याने स्पष्ट केले.
हीरोइनपेक्षा चित्रपटाची कथा जास्त महत्त्वाची
By admin | Updated: November 18, 2015 01:18 IST