वादाने प्रसिद्धी मिळवलेल्या क्रिकेटपटू एस. श्रीशांतचे किक्रेटचे करिअर जवळपास संपल्यात जमा आहे. त्यामुळे त्याने आता अभिनय करण्याचे ठरवले आहे. ‘वो कौन थी’ या आगामी चित्रपटात तो एका गुजराती युवकाची भूमिका साकारणार आहे. याचबरोबरीने तो चित्रपटात गाणेही गाणार आहे. एप्रिलमध्ये शूटिंगला सुरु वात होणाऱ्या या चित्रपटाचे दिग्दर्शक आदित्य अतुल हे आहेत.
श्रीशांत अभिनयाच्या मैदानात
By admin | Updated: March 16, 2015 23:19 IST