Join us

स्पृहाने गाठला १ लाखांचा टप्पा

By admin | Updated: May 16, 2015 23:24 IST

हिंदी कलाकारांच्या चाहत्यांची संख्या अधिक असल्याचे नेहमीच दिसून येत, मात्र मराठी कलाकारही आता यात टफ फाइट देत आहेत.

हिंदी कलाकारांच्या चाहत्यांची संख्या अधिक असल्याचे नेहमीच दिसून येत, मात्र मराठी कलाकारही आता यात टफ फाइट देत आहेत. नुकतेच प्रियंका चोप्राचे ट्विटरवर २ लाख फॉलोअर्स झाल्याची चर्चा रंगली होती. यापाठोपाठ मराठीतील सर्वांची लाडकी ‘कुहू’ म्हणजेच स्पृहा जोशीचे फेसबुकवर १ लाख फॉलोअर्स झाले आहेत. मराठी कलाकारांचे वाढते चाहते ही संपूर्ण मराठी इंडस्ट्रीसाठी आनंदाची बाब ठरत आहे.