सोशल नेटवर्किंग साइटवर अॅक्टिव्ह असलेली स्पृहा जोशी आणि कुशल बद्रिके यांचा ‘एक होता काऊ’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होत आहे. याच्याच पार्श्वभूमीवर या दोघांनीही एक विनोदी व्हिडीओ तयार केला आहे. यामध्ये कुशल स्पृहाला एक सिरियस प्रेस कॉन्फरन्स घेत आहे असे सांगून दुपारचे अडीच वाजून गेले आहेत आणि या वेळी तुम्हाला ‘एक होता काऊ’बद्दल काय वाटते असा प्रश्न विचारतो. मात्र ‘आता दुपारचे अडीच वाजून गेले ंैआहेत त्यामुळे आपण ‘एक होता खाऊ’कडे लक्ष द्यावे, असे ती म्हणते.
स्पृहा, कुशलचा ‘एक होता खाऊ’
By admin | Updated: July 8, 2015 22:49 IST