Join us
Daily Top 2Weekly Top 5

स्पृहा-उमेशचा ‘पीजी’

By admin | Updated: March 22, 2015 23:29 IST

छोट्या पडद्यावरील ‘एका लग्नाची तिसरी गोष्ट’ मालिकेतून स्पृहा जोशी आणि उमेश कामतची केमिस्ट्री सगळ्याच चाहत्यांना भावली

छोट्या पडद्यावरील ‘एका लग्नाची तिसरी गोष्ट’ मालिकेतून स्पृहा जोशी आणि उमेश कामतची केमिस्ट्री सगळ्याच चाहत्यांना भावली. आता पुन्हा एकदा स्पृहा-उमेशची ही जोडी मोठ्या पडद्यावर रसिकांच्या भेटीला येतेय. सुश्रुत भागवत दिग्दर्शित या सिनेमाचे फर्स्ट लूक १ एप्रिलला रिव्हील होत असून, तोपर्यंत मात्र सोशल मीडियावर ‘पीजी’ म्हणजे नक्की काय? याची जोरदार चर्चा रंगतेय.