Join us
Daily Top 2Weekly Top 5

सोनम कपूरचा स्पेशल क्लास

By admin | Updated: September 9, 2016 02:13 IST

सो नम कपूर तिच्या नटखट अदांमुळे लहानथोरांना आपलेसे करते. याचा अनुभव गुडगाव येथील एका शाळेच्या तासिकेत आला. ती तिथे ‘वर्ल्ड्स लार्जेस्ट लेसन’च्या लाँचिंगसाठी गेली होती

सो नम कपूर तिच्या नटखट अदांमुळे लहानथोरांना आपलेसे करते. याचा अनुभव गुडगाव येथील एका शाळेच्या तासिकेत आला. ती तिथे ‘वर्ल्ड्स लार्जेस्ट लेसन’च्या लाँचिंगसाठी गेली होती. तिथे तिने लहान मुलांसोबत वेळ घालवला, त्यांच्यासोबत धम्माल, मजा, मस्ती केली. मुलांनीही मग तिला किसेस आणि हग करून खूप आनंद दिला. लहान मुलांसोबत तिने ‘सेल्फी सेशन’ पार पाडले. या ठिकाणी तिला तिचे लहानपणीचे शाळेचे दिवस आठवले. मला आता पुन्हा एकदा शाळेत जावेसे वाटत आहे, असे ती म्हणाली.