बॉलीवूडमधील कलाकारांनी मराठी सिनेसृष्टीची स्तुती करणे दुर्मीळच. मात्र नुकतेच ‘समुद्र’ नाटकाच्या प्रयोगाला अभिनेत्री सोनाली बेंद्रेने हजेरी लावली. नुसतीच हजेरी लावली नाही, तर या नाटकातील स्पृहाच्या अभिनयाबद्दल तिची स्तुतीही केली. या भेटीचा फोटो स्पृहाने सोशल मीडियावर शेअर केला असून, सोनालीचे आभारही मानले आहेत.
सोनालीने दिली स्पृहाला शाबासकी
By admin | Updated: May 11, 2015 23:02 IST