अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाला ‘इंडियन आयडल ज्युनिअर’च्या सेटवर सरप्राइज मिळाले. हे सरप्राइज म्हणजे तिची आई पूनम सिन्हा ही सेटवर तिला भेटायला आली होती. सोनाक्षीसाठी हा आनंदाचा धक्काच होता. आई याआधी कोणत्याच सेटवर आली नसल्याचे सोनाक्षीने या वेळी सांगितले.
सोनाक्षीला सरप्राइज
By admin | Updated: July 8, 2015 22:51 IST