Join us
Daily Top 2Weekly Top 5

सोनाक्षी झाली स्लिम ट्रिम

By admin | Updated: May 4, 2015 00:21 IST

एका नामांकित फॅशन मॅगझिनसाठी अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने एक फोटोशूट केले आहे. या फोटोशूटमध्ये ती खूपच ग्लॅमरस अंदाजात दिसून आली आहे.

एका नामांकित फॅशन मॅगझिनसाठी अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने एक फोटोशूट केले आहे. या फोटोशूटमध्ये ती खूपच ग्लॅमरस अंदाजात दिसून आली आहे. या फोटोशूटमध्ये सोनाक्षी पूर्वीपेक्षा खूपच स्लिम आणि ग्लॅमरस दिसली आहे. अलीकडेच सलमान खानने ट्विटरवर सोनाक्षी सिन्हाचा एक फोटो शेअर केला होता. त्यात ती काळ्या रंगाच्या आऊटफिटमध्ये दिसली होती. सलमानने फोटोसोबत लिहिले होते, ‘ही आहे स्लिम ट्रिम सोनाक्षी, आता विश्वास बसला.’