स ध्या ‘दिलवाले’ चा फीवर सर्वांमध्येच चढू लागला आहे. त्यात सेलिब्रिटीदेखील काही कमी नाहीत. नुकतेच सोनाक्षीने ‘मनमा इमोशन जागे रे’ या गाण्यावर एकदम ढीनचॅक डान्स केला. शाहरूख-काजोल या जोडीचा रोमँटिक चित्रपट ‘दिलवाले’ यातील गाणे ‘मनमा इमोशन जागे रे’ याचे हिप हॉप व्हर्जन सोनाक्षीने डान्सिंग फॉर्ममध्ये एन्जॉय केले. तिने हा व्हिडीओ इंन्स्ट्राग्रामवर पोस्ट केला आणि तिने कॅप्शन लिहिले की,‘ मला वाटतं खूप इमोशन जागे झाले आहे.’
‘मनमा’वर सोनाक्षीचा डान्स
By admin | Updated: December 7, 2015 01:13 IST