Join us
Daily Top 2Weekly Top 5

सोनाक्षी बनली निर्माती

By admin | Updated: October 24, 2014 03:11 IST

बॉलीवूडची दबंग गर्ल सोनाक्षी आता निर्माती बनली आहे. तिने तिच्या जुळ्या भावांसाठी हा निर्णय घेतला आहे

बॉलीवूडची दबंग गर्ल सोनाक्षी आता निर्माती बनली आहे. तिने तिच्या जुळ्या भावांसाठी हा निर्णय घेतला आहे. सोनाक्षी लव आणि कुश या भावांसह चित्रपट निर्मिती करणार आहे. तिने सांगितले होते की, तिच्या होम प्रॉडक्शन हाऊसमध्ये ती अप्रत्यक्षरित्या सहभागी होईल. कुशने टिष्ट्वटरवर लिहिले आहे की, ‘सोनाक्षी लव आणि मी आमच्या प्रॉडक्शन कंपनीच्या स्थापनेच्या घोषणेने खुश आहोत.