Join us

स्मिता तांबे करणार दिग्दर्शन

By admin | Updated: January 29, 2017 23:50 IST

प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री स्मिता तांबे ही लवकरच दिग्दर्शक बनण्याच्या तयारीस असल्याचे समजत आहे. मात्र ती लघुपट का चित्रपट नक्की काय दिग्दर्शन करणार आहे

प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री स्मिता तांबे ही लवकरच दिग्दर्शक बनण्याच्या तयारीस असल्याचे समजत आहे. मात्र ती लघुपट का चित्रपट नक्की काय दिग्दर्शन करणार आहे हे अदयापदेखील काही कळाले नाही. मात्र ती आता अभिनेत्रीनंतर दिग्दर्शक बनण्यास सज्ज झाली आहे हे मात्र नक्की. चला तर स्मिता आपली नवीन जबाबदारी कशा पध्दतीने पार पाडते यासाठी थोडी प्रतिक्षा करूयात.