‘झलक दिखलाजा’ची हवा आता पसरू लागली आहे. यात टेलीव्हिजनवरील रोमॅँटिक जोडी रवि दुबे आणि सरगुन मेहता यांचीही नावे स्पर्धेसाठी चर्चेत असतानाच सरगुनने कार्यक्रमाच्या को-होस्टसाठी होकार दिला आहे. सरगुन आता प्रीतम सिंगसोबत कार्यक्रमात होस्टिंग करताना दिसेल. यावरून सरगुन-रवित दुरावा निर्माण झाला की काय, अशी चर्चा चाहत्यांमध्ये रंगली आहे.
सरगुन-रवित दुरावा ?
By admin | Updated: May 16, 2015 23:21 IST