बॉलिवूडचा ‘सिंघम’ अजय देवगण पुन्हा एकदा फॅमिलीमॅन बनणार आहे. अजय त्याच्या आगामी ‘दृश्यम्’ चित्रपटात फॅमिलीमॅनच्या भूमिकेत दिसणार आहे. मात्र, त्याच्या विनोदबुद्धीच्या आणि फाइटिंग सीनच्या प्रेमात असलेल्या प्रेक्षकांना हा साधाभोळा अजय कितपत पसंत पडेल ते पाहणे महत्त्वाचे ठरेल.
सिंघम झाला फॅमिलीमॅन!
By admin | Updated: June 1, 2015 22:56 IST