Join us
Daily Top 2Weekly Top 5

सिद्घार्थ-फ्रिडात गुफ्तगू

By admin | Updated: January 9, 2015 23:27 IST

स्लमडॉग मिलेनियर फेम फ्रिडा पिंटो आणि देव पटेल यांचे नुकतेच ब्रेकअप झाले. मात्र फ्रिडाला नवा बॉयफ्रेंड भारतातच गवसलाय.

स्लमडॉग मिलेनियर फेम फ्रिडा पिंटो आणि देव पटेल यांचे नुकतेच ब्रेकअप झाले. मात्र फ्रिडाला नवा बॉयफ्रेंड भारतातच गवसलाय. तो म्हणजे दीपिकाचा माजी प्रियकर सिद्धार्थ माल्या. नाहीतरी सिद्धार्थही सध्या तसा एकटाच आहे. गेल्या आठवड्यात त्यांनी घालवलेल्या एकत्र क्षणांची चर्चा सोशल मीडियात सुरू आहे.