Join us
Daily Top 2Weekly Top 5

सिया करणार स्त्रीप्रधान भूमिका

By admin | Updated: December 26, 2016 05:35 IST

अ भिनेत्री सिया पाटील आपल्याला तिच्या आगामी काही चित्रपटांमध्ये स्त्रीप्रधान भूमिका साकारताना दिसणार आहे.

अ भिनेत्री सिया पाटील आपल्याला तिच्या आगामी काही चित्रपटांमध्ये स्त्रीप्रधान भूमिका साकारताना दिसणार आहे. सियाला फक्त काही निवडक आणि दमदार कथा असलेले चित्रपट करायचे असल्याचे कळतेय. एवढेच नाही, तर सियाला स्त्रीप्रधान भूमिका साकारायची इच्छा असल्याचेदेखील समजतेय. नुकतेच सियाचा एक मराठी चित्रपट येऊन गेला, त्या सिनेमातदेखील तिने एका सशक्त स्त्रीची व्यक्तिरेखा साकारली होती.